Rahul Vaidya & Disha Parmar : राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमार लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला दाखल

दिशा पहिल्यांदा दिल्लीत भेटली आणि आम्ही एकत्र फिरलो होतो. यानंतर लवकरच राहुल बिग बॉस 14 मध्ये गेला आणि नॅशनल टीव्हीवर दिशाच्या वाढदिवशी तिला लग्नासाठी प्रपोज केले.

| Updated on: Jul 17, 2022 | 12:10 PM
गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही लंडनला पोहोचले आहेत.

गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही लंडनला पोहोचले आहेत.

1 / 5
दिशा सध्या टीव्ही सीरियल 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये काम करत असून,  मालिकेत या दोघांची प्रेमकहाणी जितकी सुंदर आहे. तश्याच प्रकारे  राहुल आणि दिशाची प्रेमकहाणी  सुंदर  आहे. दिशाने  लग्नाच्या वाढदिवस साजराकरण्यासाठी  10 दिवसांची सुट्टी घेतली आहे.

2 / 5
 राहुल आणि दिशा परमारची प्रेमकहाणी सोशल मीडियावर एका कमेंटने सुरू झाली आणि आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. एका मुलाखतीत दिशाने सांगितले होते की, राहुलने सोशल मीडियावर एक गाणे टाकले होते जे मला खूप आवडले.'लव्ह इट' या गाण्यावर मी कमेंट केली होती. त्यानंतरच राहुल आणि माझा संवाद सुरू झाला.

3 / 5
 एका  मुलाखतीत राहुलने सांगितले होते की, दिशाने कमेंट केल्यावर मला वाटले की ती खूप सुंदर मुलगी आहे आणि आपण  बोलण्याची संधी सोडू नये.मग मी दिशाला मेसेज केला आणि दोघे बोलू लागले. काही दिवसांनी आम्ही दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला.

4 / 5
जेव्हा मी दिल्लीत माझ्या याद तेरी गाण्याचे शूटिंग करत होतो, तेव्हा दिशा तिला पहिल्यांदा दिल्लीत भेटली आणि आम्ही एकत्र फिरलो  होतो. यानंतर लवकरच राहुल बिग बॉस 14 मध्ये गेला आणि नॅशनल टीव्हीवर दिशाच्या वाढदिवशी तिला लग्नासाठी प्रपोज केले.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.