Khalapur Landslide Photo : क्षणात होत्याचं नव्हतं झालं, माणसच्या माणसं ढिगाऱ्याखाली गेलीत, अंगावर काटा आणणारे फोटो समोर

Khalapur Landslide Photo : गुरूवारची सर्वांची सुरूवात वाईट बातमीने झाली. रायगडमधील खालापूर इथल्या इर्शाळवाडीवर डोंगराचा कडा कोसळला. 40 ते 45 घरांच्या असलेल्या वाडीमधील आतापर्यंत 12 जणांना आपली जीव गमवावा लागला आहे. अजूनही अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दुर्घटनंतरचे फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Jul 20, 2023 | 6:09 PM
इर्शाळवाडीवर डोंगराचा कडा कोसळला त्यामुळे खाली असलेली घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली गेलीत.

इर्शाळवाडीवर डोंगराचा कडा कोसळला त्यामुळे खाली असलेली घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली गेलीत.

1 / 6
ही दुर्देवी घटना रात्री 11 वाजता घडली त्यानंतर आजूबाजूच्या वाडीतील लोक जमा झाले आणि प्रशासनाला याची माहिती दिली.

ही दुर्देवी घटना रात्री 11 वाजता घडली त्यानंतर आजूबाजूच्या वाडीतील लोक जमा झाले आणि प्रशासनाला याची माहिती दिली.

2 / 6
इर्शाळवाडीमधील ढिगाऱ्याखाली सापडलेल्याा मृतांना आणि जखमींना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली.

इर्शाळवाडीमधील ढिगाऱ्याखाली सापडलेल्याा मृतांना आणि जखमींना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली.

3 / 6
सकाळी 6.20 पासून NDRF टीमकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं. या वाडीपर्यंत जाण्यासाठी 1.5 किमी पायी चालत जावं लागतं.

सकाळी 6.20 पासून NDRF टीमकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं. या वाडीपर्यंत जाण्यासाठी 1.5 किमी पायी चालत जावं लागतं.

4 / 6
अनेक घर मोडली गेली आहेत मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं आहे. डोंगराच्या जवळची घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत.

अनेक घर मोडली गेली आहेत मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं आहे. डोंगराच्या जवळची घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत.

5 / 6
आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांचा वाचवण्यात यश आलं आहे. आता हे बचावकार्य थांबवण्यात आलं असून उद्या म्हणजेच सकाळी शुक्रवारी सकाळी पाच वाजता हे बचावकार्य सुरू करण्यात येणार आहे.

आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांचा वाचवण्यात यश आलं आहे. आता हे बचावकार्य थांबवण्यात आलं असून उद्या म्हणजेच सकाळी शुक्रवारी सकाळी पाच वाजता हे बचावकार्य सुरू करण्यात येणार आहे.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.