Raj Thackeray MNS Pune: राज्याभिषेक, हिंदूजननायक, राज ठाकरेंचे हे फोटो इतिहास लक्षात ठेवणार !
राज यांच्या उपस्थितीत मनसेनंही पुण्यात हनुमान मंदिरात महाआरती केली. त्यावेळी राज यांचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आला. महाआरतीवेळी पाहायला मिळालेलं राज ठाकरे यांचं रुप त्यांची आगामी राजकीय वाटचाल स्पष्ट करणारं होतं. राज यांच्या खांद्यावर भगवी शाल देण्यात आली. मनसैनिकांकडून देण्यात आलेली गदा राज यांनी उचलून धरली. तसंच आरतीचं ताट हातात घेत राज यांनी हनुमानाची आरतीही केली.
Most Read Stories