PHOTO : राजीव कपूर अनंतात विलीन, रणबीर कपूरकडून पार्थिवाला खांदा

राजीव कपूर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 7.15 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. (Rajiv Kapoor Funeral Photos)

| Updated on: Feb 09, 2021 | 10:01 PM
‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

1 / 7
वयाच्या 58 व्या वर्षी राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 6.45 च्या सुमारास राजीव कपूर यांचे पार्थिव अंतिम  संस्कारांसाठी चेंबूर येथील स्मशानभूमीत आणण्यात आले.

वयाच्या 58 व्या वर्षी राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 6.45 च्या सुमारास राजीव कपूर यांचे पार्थिव अंतिम संस्कारांसाठी चेंबूर येथील स्मशानभूमीत आणण्यात आले.

2 / 7
राजीव कपूर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 7.15 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजीव कपूर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 7.15 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.

3 / 7
कपूर कुटुंबातील निवडक सदस्य आणि जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

कपूर कुटुंबातील निवडक सदस्य आणि जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

4 / 7
यावेळी रणबीर कपूर, नीतू सिंग, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, रजा मुराद, आशुतोष गोवारीकर, सोनाली बेंद्रे, नील नितीन मुकेश, अनिल अंबानी, चंकी पांडे, प्रेम चोप्रा अनेक अनेक कलाकार उपस्थित होते.

यावेळी रणबीर कपूर, नीतू सिंग, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, रजा मुराद, आशुतोष गोवारीकर, सोनाली बेंद्रे, नील नितीन मुकेश, अनिल अंबानी, चंकी पांडे, प्रेम चोप्रा अनेक अनेक कलाकार उपस्थित होते.

5 / 7
अभिनेता शाहरूख खान यानेही यावेळी हजेरी लावली.

अभिनेता शाहरूख खान यानेही यावेळी हजेरी लावली.

6 / 7
अत्यंत शोकाकूल वातावरणात राजीव कपूर यांचे पार्थिवाला मुखान्गी देण्यात आला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अत्यंत शोकाकूल वातावरणात राजीव कपूर यांचे पार्थिवाला मुखान्गी देण्यात आला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.