यावर्षी जिजाऊ जन्मोत्सव साध्या पद्धतीने, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंच्या हस्ते पूजन, जिजाऊ सृष्टीवर रोषणाई
दरवर्षी 12 जानेवारी रोजी उत्साहाने साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. 424 व्या जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंधखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून झाली आहे.
Most Read Stories