नवी दिल्लीत लक्ष्मी फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने डिझायनर वरुण चक्किलमसाठी रॅम्प वॉक केला.
नवी दिल्लीत रॅम्प वॉक झाला
नवी दिल्ली शो स्टॉपर अभिनेत्री नेहा धुपियाने मॉडेल्ससह नवी दिल्लीतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला.
सगळे फोटो पीटीआयने शेअर केले आहेत.
तसेच सगळे फोटो कमल किशोर यांनी काढले आहेत.