अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो.
मात्र सध्या रणवीरचा हा फंकी अंदाज सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.
आता रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्रावर काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये तो हटके दिसतोय. त्याचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या फोटोला त्यानं मजेदार कॅप्शनही दिलं आहे. ‘Byeta, swatter pahno’ असं कॅप्शन देत त्यानं हे फोटो शेअर केले आहेत.