Shani Margi : 60 दिवसानंतर शनि होणार मार्गस्थ, चार राशीच्या जातकांना 2024 पर्यंत मिळणार साथ
Astrology : न्यायदेवता शनिदेव सध्या स्वत:च्या कुंभ राशीत असून वक्री अवस्थेत आहेत. 60 दिवसांनी म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे चार राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
Most Read Stories