बुध आणि शुक्रामुळे 18 जानेवारीपासून तयार होतोय लक्ष्मी नारायण राजयोग, तीन राशींच नशिब पालटणार!
ग्रह कधीच एका राशीत स्वस्थ बसत नाही. त्यांचा गोचर कालावधी पूर्ण झाला की एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ होते. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतं. गोचर कुंडलीत अशी बुध आणि शुक्राची शुभ युती होत आहे.
Most Read Stories