Holi 2023 : होळीला राशीनुसार निवडा रंग, जिवनात येईल आनंद आणि उत्साह

यंदा होळीचा (Holi 2023) सण 8 मार्चला साजरा होणार आहे. सर्व वयोगटातील लोकं आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असलेला हा सण साजरा करतात.

Holi 2023 : होळीला राशीनुसार निवडा रंग, जिवनात येईल आनंद आणि उत्साह
होळीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 4:04 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) रंगांना विशेष महत्त्व आहे.  रंग जीवनावर खोलवर प्रभाव टाकतात. त्यांचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव होतात. जर योग्य रंग घरात सुख-समृद्धी आणत असेल तर चुकीचा रंगही जीवनात अडचणी आणू शकतो. म्हणूनच त्याची नेहमी विशेष काळजी घेतली पाहिजे. यंदा होळीचा (Holi 2023) सण 8 मार्चला साजरा होणार आहे. सर्व वयोगटातील लोकं आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असलेला हा सण साजरा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार हा सण आणखी खास बनवण्यासाठी रंगांची निवडही काळजीपूर्वक करायला हवी. राशीनुसार रंग निवडला तर जीवनात अपार आनंद मिळतो.

असा निवडा राशीनुसार

मेष आणि वृश्चिक

मेष आणि वृश्चिक राशीच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचा रंग लाल आहे. मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. म्हणूनच या दोन्ही राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी लाल रंगाच्या गुलाबी रंगाच्या गुलालाने होळी खेळावी.

वृषभ आणि तूळ

वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांची रास शुक्र आहे. जो उत्साहाचा कारक ग्रह आहे. शुक्राचा रंग पांढरा आणि गुलाबी आहे. पांढऱ्या रंगाने होळी खेळता येत नाही, त्यामुळे चांदीच्या रंगाने किंवा गुलाबी रंगाने होळी खेळता येते.

हे सुद्धा वाचा

मिथुन आणि कन्या

मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा बुद्धिमत्ता आणि व्यापाराचा कारक आहे. बुधाचा रंग हिरवा मानला जातो. अशा परिस्थितीत शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी आणि जीवनात शांती आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी या दोन राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची होळी खेळावी. शक्य असल्यास, हिरवे कपडे देखील परिधान केले पाहिजेत.

कर्क

त्याचप्रमाणे कर्क राशीचा अधिपती ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा रंग पांढरा आहे. म्हणूनच कर्क राशीचे लोक चांदीच्या रंगाने किंवा गुलाबी रंगाने होळी खेळू शकतात.

सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे. सूर्य हा ऊर्जेचा कारक आहे. सूर्याचा रंग केशरी असतो, त्यामुळे होळीच्या दिवशी सिंह राशीनेही पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या गुलालाने होळी खेळावी.

धनु आणि मीन

धनु आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पति आहे आणि ज्योतिष शास्त्रात गुरूचा रंग पिवळा आहे. त्यामुळे या दोन्ही राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी पिवळ्या रंगाने होळी खेळावी. यामुळे तुमच्या जीवनात शुभता येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.