Chandra Grahan : चंद्र ग्रहण आणि चार दुर्मिळ योगांचा मेळा, जाणून काय सांगते ज्योतिषशास्त्र

Chandra Grahan : चंद्रग्रहण कोजागिरी पौर्णिमेला लागत आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार असल्याने वैदिक नियमांचं पालन करावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तसेच चार दुर्मिळ योगामुळे तीन राशींना लाभ मिळणार आहे.

| Updated on: Oct 25, 2023 | 11:55 PM
सूर्य आणि चंद्रग्रहण ठरावीक कालावधीनंतर होत असते. याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितंल जातं. 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण होणार आहे.

सूर्य आणि चंद्रग्रहण ठरावीक कालावधीनंतर होत असते. याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितंल जातं. 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण होणार आहे.

1 / 6
कोजागिरी पौर्णिमेसोबतच चार दुर्मिळ योग तयार होत आहेत. ज्यामध्ये चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. त्याचबरोबर रवियोग, बुधादित्य योग, षष्ठ योग आणि सिद्धी योगही या दिवशी तयार होत आहेत.

2 / 6
चंद्रग्रहणाच्या दिवशी हे शुभ योग तयार होत असल्याने तीन राशींच्या जातकांना लाभ मिळेल. यात मिथुन, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांना लाभ मिळेल.

चंद्रग्रहणाच्या दिवशी हे शुभ योग तयार होत असल्याने तीन राशींच्या जातकांना लाभ मिळेल. यात मिथुन, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांना लाभ मिळेल.

3 / 6
चंद्रग्रहण रात्री 01:06 वाजता सुरू होईल आणि रात्री 02:22 वाजता संपेल. भारतातील या ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे आहे.

चंद्रग्रहण रात्री 01:06 वाजता सुरू होईल आणि रात्री 02:22 वाजता संपेल. भारतातील या ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे आहे.

4 / 6
सुतक चंद्रग्रहणाच्या 9  तास आधी सुरू होतो. सुतक कालावधी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:52 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण काळात अन्न सेवन करू नये, असं सांगितलं जातं.

सुतक चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. सुतक कालावधी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:52 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण काळात अन्न सेवन करू नये, असं सांगितलं जातं.

5 / 6
ग्रहण काळात नकारात्मकता वाढते. अशी स्थिती टाळण्यासाठी भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. देवाच्या मंत्रांचेही पठण करावे. यावेळी शिजवलेल्या अन्नात तुळशीची पाने ठेवावीत. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.