Mercury Transit | या 5 राशीच्या लोकांनी फक्त चार दिवस थांबा, तुम्हीसुद्धा बनाल शार्क, नोकरी-व्यवसायात वाढ नक्की

ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर खूप मोठा परिणाम होतो. कुंभ राशीत बुध ग्रहाचा प्रवेश करणार आहे. 5 राशीच्या लोकांना मोठा लाभ देणार आहे. या लोकांना नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल आणि आर्थिक लाभही होईल. या काळात तुम्हाही इंडियन शार्क सारखे व्यवसायात तरबेज बनू शकता.

| Updated on: Mar 02, 2022 | 8:58 AM
कर्क: बुधाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये जोरदार लाभ देईल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल, भविष्यात त्याचा फायदा पदोन्नती-वाढीच्या स्वरूपात होऊ शकतो. त्याच प्रमाणे अचानक आर्थिक लाभ होईल.

1 / 5
कुंभ: बुध कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक प्रभाव पडेल. बुधाचे संक्रमण या राशीच्या लोकांची वाणी चातुर्य सुधारेल.  कुठूनतरी अचानक लाभ होऊ शकतो.

कुंभ: बुध कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक प्रभाव पडेल. बुधाचे संक्रमण या राशीच्या लोकांची वाणी चातुर्य सुधारेल. कुठूनतरी अचानक लाभ होऊ शकतो.

2 / 5
मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहील. धनलाभ होईल. व्यावसायिक जीवनासोबतच कुटुंबासाठीही वेळ काढा. परिवारा सोबत थोळा वेळ व्यतीत करा.

मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहील. धनलाभ होईल. व्यावसायिक जीवनासोबतच कुटुंबासाठीही वेळ काढा. परिवारा सोबत थोळा वेळ व्यतीत करा.

3 / 5
 तूळ : बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. करिअरसाठी वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

तूळ : बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. करिअरसाठी वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

4 / 5
मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहील. धनलाभ होईल. व्यावसायिक जीवनासोबतच कुटुंबासाठीही वेळ काढा. परिवारा सोबत थोळा वेळ व्यतीत करा. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.