Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 19 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 18, 2023 | 8:31 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमचं आर्थिक गणित सुटेल. त्यामुळे जीव भांड्यात पडल्यासारखा होईल. आरोग्याकडे लक्ष केंद्रीत कारा. पाणी भरपूर प्या आणि योगासनं करा. जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
आर्थिक अडचणीच्या काळात तुम्हाला आपले कोण आणि आपले कोण नाही याची जाणीव होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंकडून त्रास होई. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. शुभ अंक ९ आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
आज एखादी योजना आखा त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. अहंकार बाळगू नका अन्यथा फटका बसेल. रागावर नियंत्रण ठेवा. लग्नासाठी एखादं स्थळ येऊ शकते. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.

4 / 10
गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नवीन ओळखी होतील. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित करा. विनाकारण काही कामं अडकून जातील. काही व्यवहारांमध्ये तुम्हाला फटका बसू शकतो. त्यामुळे देवाण घेवाण करताना काळजी घ्या. बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
कामानिमित्त बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल. काही अडकलेली कामं पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल. काही कारणांवरून मतभेद होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 1 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरीच्या ठिकाणी बॉस किंवा वरिष्ठ सहकारी तुमच्यावर खूश होतील. शेअर बाजारात तुम्हाला फटका बसू शकतो. जुन्या मैत्रिणीशी अचानक भेट होईल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
आर्थिक गणित सोडवण्यासाठी आज प्रयत्न करा. आजची रणनिती भविष्यात कामी येईल. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आज तुम्हाला तुमच्या भावंडांची चांगली साथ मिळेल. तब्येतीकडे लक्ष द्या. एखाद्या चांगल्या व्यक्तीशी तुमची ओळख होऊ शकते. घरात धार्मिक कार्य घडू शकतात. शुभ अंक 9 आणि शुभ रंग लाल राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.