Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 22 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 21, 2023 | 10:18 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. सर्व प्रकारची कामे ठरल्यानुसार पूर्ण होतील. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत करा. तसेच कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. अपघात किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 22 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
आज आर्थिक गणितं सुटतील. कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. काही कारणामुळे उदास वाटू शकते. काही जुन्या आठवणींमुळे आनंदी होऊ शकता. शुभ अंक 20 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. काही कारणांमुळे पैसे खर्च होतील. पण योग्य कामासाठी हा पैसा खर्च झाला आहे हे विसरू नका. नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर पडतील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
आज मोठ्या उत्साहाने कामं पूर्ण कराल. कामं प्रामाणिकपणे पूर्ण करा. मिळालेली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण कराल. अशक्यप्राय कामंही पूर्ण कराल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्या बाजूने राहील असं म्हणायला हरकत नाही. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. काही कामानिमित्त विदेश दौरा करू शकता. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
धार्मिक कार्य आज तुमच्या हातून पार पडतील. अपेक्षित पैसा हाती आल्याने आनंदी व्हाल. तसेच डोक्यावरील भार हलका होईल.कामात कोणती जोखिम पत्कारू नका. शुभ अंक 24 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

7 / 10
विचार करून गुंतवणूक करा. कारण केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईलच असं नाही. त्यामुळे वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्यविषयक तक्रारींसाठी डॉक्टरांकडे अवश्य जा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
दिवसभर तुम्हा कामात व्यस्त राहाल. कायदेशीर प्रकरणं डोकेदुखीची ठरतील. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला राहील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
वाईट संगतीमुळे तोटा होतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येक व्यवहार विचारपूर्वक करा. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसेल. बचत करण्याकडे जोर द्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.