Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 20 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 19, 2023 | 7:00 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
तुमचं आर्थिक संकट सुटू शकते. मानसिक तणावापासून दूर राहा. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक स्त्रोताकडे व्यवस्थित लक्ष ठेवाल.कुटुंबासोबत लांबचा प्रवास करण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
वाहन काळजीपूर्वक चालवा. गाडी चालवताना सीट बेल्ट, हेल्मेट व्यवस्थितरित्या घाला. हितशत्रूंपासून सावध राहा. विनाकारण खर्च टाळाल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग लेमन राहील.

3 / 10
आजचा दिवस खर्चिक राहील. त्यामुळे कोणतीही वस्तू घेताना मोठा खर्च करू नका. मुलांचं शिक्षण, लग्न, साखरपुड्यात खर्च होऊ शकतो. नोकरीत किंवा करिअरमध्ये यश मिळू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
उद्योग धंद्यासाठी यात्रा करण्याचा योग आहे. प्रवासातून आर्थिक लाभ मिळू शकतो. कामाच्या गडबडीत काही गोष्टींसाठी वेळ मिळणार नाही. कौटुंबिक कलह होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
आपण कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त राहाल. तुमच्या विचारांशी मिळत्याजुळत्या व्यक्तींशी ओळख होईल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हलका निळा राहील.

6 / 10
कोणतंही काम नम्रतापूर्वक करा. कारण वादामुळे कामं होत नाहीत. घरी काही पाहुण्याचं येणं होईल. त्यांचा व्यवस्थितरित्या पाहुणचार करा. शुभ अंक 20 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

7 / 10
उद्योग धंद्यात काही कारणांमुळे अडचणी येऊ शकतात. वेळेचा तुम्ही पुरेपुर सदुपयोग करून घ्या. कारण आज जरी अडचण असली तरी भविष्यात त्याचा फायदा होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
समाजात मानसन्मान मिळेल. चांगल्या लोकांशी ओळखी होतील. त्यामुळे दिवसभर कामात व्यस्त राहाल. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल. भागीदारीशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आजचा कुटुंबासोबत व्यतित करा. त्यामळे काही प्रश्न चुटकीसरशी सुटतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं, न्यायालयीन प्रकरणं झटपट सुटतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.