Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 27 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 26, 2023 | 6:06 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कामाच्या ठिकाणी जोडीदाराची चांगली साथ मिळेल. पण हितशत्रूंकडून सावध राहणं गरजेचं आहे. कामात आडकाठी करून कुणी दगाफटका देण्याची शक्यता आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग जांभळा राहील.

2 / 10
आजचा दिवस कामाच्या ठिकाणी ताण राहील. त्यामुळे दिवसभर चिडचिड होईल. त्यामुळे विनाकारण कुणावर राग काढू नका. कामावर लक्ष केंद्रीत करून शक्य तितकं करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
कुटुंबात आज काही विचित्र घटना घडतील. काही घटनांमुळे तुम्हाला मानसिक धक्का बसू शकतो. तसेच मुलांच्या शिक्षणावर अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. शुभ अकं 16 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
कामानिमित्त ठरलेला प्रवास अचानक रद्द करावा लागू शकतो. त्यामुळे काम अडकल्याने त्रास होईल. त्यामुळे दिवसभर काहीतरी चुकल्याचा भास होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग करडा राहील.

5 / 10
आर्थिक नुकसानीतून दिलासा देणारा दिवस राहील. गेल्या काही दिवसात अडकलेले पैसे मिळतील. पूर्ण पैसे मिळाले नसले तरी काही प्रमाणात दिलासा मिळेल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. पण आनंदाच्या भरात कुणालाही आश्वासन देऊ नका. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

7 / 10
खरेदी विक्रीसाठी आजचा चांगला राहील. मालाची खपत झाल्याने जीव भांड्यात पडेल. त्याच हातात पैसा खेळता राहिल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून काही उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. कारण आज केलेली बचत उद्या कामी येईल. अन्यथा दुसऱ्यांकडे हात पसरण्याची वेळ येईल. सुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

9 / 10
आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे हे विसरू नका. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.