Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 13 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 13, 2023 | 9:13 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
नव्या विचारांसह नवी सुरुवात करा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोकं आकर्षित होतील. पण तुमच्या चांगुलपणाचा कोणी फायदा उचलणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आजचा दिवस तुमचाच राहील. कारण तुम्ही केलेल्या कामाची मेहनत फळाला येईल. पण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करा. कारण त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी होईल. त्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल. एखाद्या संकाटाचं तुम्ही धीराने सामना कराल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
कामाच्या ठिकाणी हितशत्रूंकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबाला वेळ द्या. जोडीदाराकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच तणाव विसरण्यास मदत होईल . शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा आहे.

5 / 10
उद्योग धंद्यातून अपेक्षित लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच नवीन काम करण्यासाठी हा चांगला दिवस आहे. त्यामुळे आनंदी राहा. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहिल.

6 / 10
तुमच्या कुटुंबाला वेळ देण्याचा आजचा दिवस आहे. तुम्हाला यातून मानसिक समाधान मिळेल. सर्वकाही पैसा नसतो याची जाणीव तुम्हाला होईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग सोनेरी राहिल.

7 / 10
दिवसभर तुम्हाला कसली तरी भीती जाणवत राहील. छोट्या छोट्या कारणांसाठी तुम्ही दु:खी व्हाल. काही गैरसमज वार्तालाप करून दूर करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
आयुष्यात अडचणींचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. त्यामुळे खचून जाऊ नका. आजचा दिवस तुमचा नसला तरी आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
आजचा दिवस आत्मनिरीक्षण करण्याचा आहे. यामुळे तुम्हाला तुम्ही केलेल्या चुका लक्षात येतील. काही नाती तुम्हाला संकटात आणू शकतात. एकटेपणा तुम्हाला जाणवेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....