Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 23 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 22, 2023 | 6:26 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
पगारवाढ किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद शेअर कराल. पण कामाच्या ठिकाणी अतिरिक्त भार पडल्याने डोकेदुखी वाढू शकते. काही योजना बारगळू शकतात. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
नोकरीची नवीन ऑफर तुम्हाला मिळू शकते. भौतिक सुखाच्या पाठी धावून हातात आहे ते गमवू नका. काही लोकांचा तुम्हाला राग येईल पण त्यांना सोडून द्या. विनाकारण त्यांच्यामागे वेळ वाया घालवू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं एक काम मार्गी लागेल. काही नवीन योजना या काळात राबवाल. पण काही कामांसाठी पैसा खर्च करावा लागेल. आजच्या दिवसाचा योग्य पद्धतीने वापर करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. काही गोष्टींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. पण नाती टिकवण्यासाठी त्यावर पाणी सोडलेलं बरं राहील. कोणताही निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
स्वप्नांचा रोज पाठलाग केला की पूर्णत्वास येतात. असाच आजचा दिवस आहे. योग्य योजना आखून कामं पूर्ण करा. हितशत्रूंकडून त्रास होईल. पण कोणतंही चांगलं काम करताना अडचणी येतात. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कुटुंब आणि मित्रांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. त्यामुळे डोक्यावरचा ताण कमी झाल्याचं दिसून येईल. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल. कामाची विभागणी करून ठेवा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज खर्चात वाढ होईल. त्यामुळे दिवसभर चिडचिड होईल. पण काही कामांसाठी पैसे द्यावेच लागतात हे विसरू नका. होणारी कामं भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
मदतीचा हात दिल्याशिवाय मदतीसाठी कोणीही पुढे येणार नाही. मित्र आणि कुटुंबाची मदत करा. ते मदत करतीलच असं नाही. पण योग्य वेळी काही ना काही मदत नक्कीच मिळेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
कामातून कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. कारण संकटाच्या काळात कुटुंबाची साथ मिळते हे विसरू नका. काम आणि कुटुंबात समतोल राखा. नवीन लोकांशी ओळखी वाढवा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.