Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 10 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 09, 2023 | 9:31 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतो. जमीन खरेदी करण्याचा योग आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
काही चांगल्या लोकांशी आज संपर्क होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित करा. यामुळे तुमचं मन हलकं होईल. कामाचा ताण आणि मतभेदामुळे तुमच्यावर प्रेशर येईल. धार्मिक कार्यात भाग घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
काही निर्णय झटपट घ्यावे लागतील अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तुम्ही कोणतंही काम करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. नोकरीत बदल करण्यास योग्य वेळ आहे. कामात व्यस्त राहाल. खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा काळजी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
काही तरी वाईट बातमी आज ऐकायला मिळेल. यामुळे अस्वस्थ वाटेल. आई वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. मित्रांकडून मदतीचा हात मिळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग जांभळा राहील.

6 / 10
आज चांगली बातमी कानावर पडेल. त्यामुळे दिवसभर उत्साह राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेला मानसिक तणाव दूर होईल. काही जुन्या आठवणी ताज्या होतील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

7 / 10
आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पोटाच्या संबंधित विकार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. आर्थिक स्थिती सुधारा. प्रेम प्रकरणात वाद होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 1 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
सकारात्मक विचार ठेवून कामाला लागा. काही अनुभव तुम्हाला भविष्यात कामाला येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. गेल्या काही दिवसांपासून असलेला ताण दूर होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
कामात यश मिळवण्यासाठी मन लावून काम करावं लागेल. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भविष्याचा विचार करून कामाला लागा. कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा आहे. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.