Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 11 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 10, 2023 | 6:30 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालण्याची संधी मिळेल. त्यामुळे वेळ कापरासारखा उडून जाईल. दुसरीकडे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आत्मविश्वासासोबत स्वभावात नम्रता असणंही गरजेचं आहे. अन्यथा अहंकारात बऱ्याच गोष्टी गमवून बसाल. आपल्यामुळे कोण दुखावणार नाही ना याची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

3 / 10
वैवाहिक जीवन चांगलं राहील. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. पार्टनरशिपच्या धंद्यात चांगलं यश मिळताना दिसेल. आरोग्यही ठणठणीत राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
कामाच्या ठिकाणी शत्रूपक्षाकडून त्रासाला सामोरं जावं लागेल. न केलेल्या चुकांसाठी ओरडा खावा लागेल. पण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जात राहा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

5 / 10
व्यवसायात जातकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जोडीदारासोबत प्रेमाने वागा. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील आणि मुलांचा अभ्यासात प्रगती दिसून येईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

6 / 10
तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावेल. केलेली कामं कायमस्वरूपी साथ देतील अशी असतील. तुमच्या उपकारामुळे काही जण ऋणी राहतील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
कोणतंही काम करताना काळजी घ्या. प्रत्येक पाऊल सावधपणे उचला. उगाचच आर्थिक कोंडी करून घेणारे निर्णय घेऊ नका. कायदेशीर प्रकरणात फटका बसू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आज दिवसभर कसलीशी चिंता लागून राहील. भीतीपोटी कशातच मन लागणार आहे. आत्मविश्वास गमवू नका. अन्यथा भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
अचानक धनलाभ होऊ शकतो. काही ठिकाणी मानसन्मान मिळेल. तुम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभेल. प्रत्येक गोष्ट आपण ठरवल्याप्रमाणे घडताना दिसेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पिवळा राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...