Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 14 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 13, 2023 | 7:38 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कामाचा योग्य मोबदला देणारा हा दिवस आहे. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदाच्या भरात कोणाला शब्द देऊ नका. अन्यथा अंगाशी येऊ शकतं. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
आपली चूक कशी होईल आणि कधी आपल्याला बोलण्याची संधी मिळेल, अशी काहीसी स्थिती असेल. त्यामुळे चूक होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
नकारात्मक विचार केला तर त्याचे परिणामही तसेच काहीसे होतात. त्यामुळे सकारात्मक विचार करण्यावर जोर द्या. उगाचच अवांतर विचार करू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
इच्छा तिथे मार्ग ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सातत्य ठेवून काम करत राहा. एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्यामुळे चांगल्या कामाची सुरुवात आजपासूनच करा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
कामात व्यस्त असला तरी कुटुंबाला वेळ द्या. कारण त्यांना तुमच्यासोबत काही क्षण व्यतित करायचे आहेत. वाद होईल असं वागू नका. मुलांना समजून घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
नशिबाची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल. पण त्यासाठी परिश्रम करणंही गरजेचं आहे. कोणीही आयतं आणून देणार नाही. अडचणींवर मात करून पुढे जा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं असतं. आज ठरवलं आणि झालं असं होत नाही. त्यामुळे सातत्य ठेवा आणि एक एक पाऊल पुढे टाका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

8 / 10
आज तुम्हाला एखादी आनंदाची बातमी कानावर पडू शकते. वडिलोपार्जित जमिनीतून तु्म्हाला चांगला मोबदला मिळू शकतो. कौटुंबिक वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होण्याचा हा दिवस आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यामुळे रोजच्या ताणातून मोकळं झाल्यासारखं वाटेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.