Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 14, 2023 | 8:20 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुम्हाला आत्मविश्वास दुणावलेला वाटेल. तसेच निर्णयक्षमतेमुळे योग्य ती पावलं उचलाल. संधींचा फायदा घ्या. तसेच कुटंबासोबत आनंदाचे क्षण घालवा. नोकरी शोधणाऱ्यांना मित्रांकडून मदत मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
आज तुम्हाला सुस्त आणि आळसावलेला दिवस वाटेल. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा आत्मविश्वासाचा अभाव दिसून येईल. याचा परिणाम व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही होईल. देवदर्शन करा आणि नामस्मरण करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
आज तुम्हाला उत्साही आणि आत्मविश्वास दुणावलेला राहील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून असलेले कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे व्यवसायाचे नवे मार्ग सापडतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आजचा दिवस चांगला जाईल असंच ग्रहमान आहे. तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल. नवीन योजना तयार करा आणि त्यानुसार अंमलबजावणी करा. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी चालून येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आपल्या स्वभावात काय फरक पडला आहे याची पडताळणी करा. लोकं आपल्यापासून का दूरावत आहेत, याची जाणीव होईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. काही बोलण्यापूर्वी विचार करा. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आज तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.  व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. हातात काही पैसे पडतील पण बचतीला चालना मिळेल. रोमँटिक क्षणांचा आनंद घ्या, कौटुंबिक सुसंवाद वाढवा. मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगती दिसून येईल. बॉस तुमच्या कामाचे कौतुक करेल. तुम्हाला बढती मिळू शकते. विरोधक आणि शत्रूंच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवा. नातेवाईक किंवा मित्रांच्या मदतीने लग्नाचा निर्णय घेऊ शकतात. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
आज परिस्थिती नियंत्रणात राहील. आज तुम्ही परदेश प्रवासाची योजना आखू शकता. मित्र किंवा कुटुंबासह चित्रपट किंवा फिरण्याची योजना आखा. सकर आहार घ्या. त्यामुळे आरोग्याचे बरेच प्रश्न सुटतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

9 / 10
आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. उधारी घेण्याच्या भानगडीत पडू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.