Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 28, 2023 | 8:08 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुम्हाला निस्तेज वाटेल आणि तुमच्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असल्याचं जाणवेल. त्यामुळे कामावर थेट परिणाम दिसून येईल. गुंतवणूक किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकला. करिअरमधील प्रगतीसाठी शॉर्ट टर्म कोर्स किंवा उच्च शिक्षण घेऊ शकता. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आज घाई करणं टाळा आणि सुरक्षितपणे वाहन चालवा. आज काही अडचणीतून बाहेर पडू शकता. तुम्ही वैयक्तिक जीवनात अधिक रोमँटिक होईल. कौटुंबिक पातळवीर सुसंवाद वाढेल. पार्टनरशिपच्या धंद्यात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शुभ अंक 20 आणि शुभ रंग निळा असेल.

3 / 10
आज तुमचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आणि नेटवर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करा. घरगुती जीवनात सुसंवाद राखण्यासाठी वाद होईल अशा विषयांवर उगाचच चर्चा नको. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा असेल.

4 / 10
तुम्ही कुटुंबासाठी पैसे खर्च करू शकता. पण विनाकारण गरज नसलेल्या वस्तू घेणं टाळा. कोणताही करार निश्चित करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. डॉक्टर, कॉल सेंटर अधिकारी आज चांगली कामगिरी करू शकतात. शुभ अंक 12 आणि शुभ रंग केसरी राहील.

5 / 10
आज कमी मेहनत करूनही तुम्ही चांगला परिणाम मिळवू शकता. नवीन गोष्टी शिकून तुम्ही स्वतःला अपग्रेड करू शकता. गरीब गरजूंना मदत करू शकता. संपत्तीमध्ये गुंतवणूक करू शकता. विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकतात. शुभ रंग 10 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
आज तुम्हाला सुस्त वाटेल, तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. घाईघाईने वाहन चालवणं टाळा. लांबच्या प्रवास शक्यतो करू नका. गुंतवणूक आणि महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. सध्याची विचित्र स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. वाद होईल असं वागू नका. तसेच काही वाद निकाली निघतील यासाठी प्रयत्न करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही व्यवसायात चांगली कामगिरी करू शकता. तुमच्या बॉसच्या सहकार्याने काम काही कामं झटपट पूर्ण होतील. तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. शुभ अंक 20 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीने स्वत:वर आलेलं संकट दूर करू शकता. गुंतागुंतीची स्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा.  परिस्थितीमुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल. कौटुंबिक सदस्यांसोबतचे वाद मिटल्याने तुम्ही आनंदी राहाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.