Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 8 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 07, 2023 | 7:41 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
भविष्याच्या दृष्टीने आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे काही कटू अनुभवांना सामोरं जावं लागेल. पण भविष्याच्या दृष्टीने आताच पावलं उचलणं गरजेचं आहे. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज काही कारणास्तव मन रमणार नाही. काही चुकांचा वारंवार पश्चाताप होईल. पण भुतकाळातील गोष्टींचा आता विचार करून काही एक फायदा नाही. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी होईल. काही चांगले परिणाम दिसून येतील. आर्थिक कोंडी सुटेल. तसेच गुंतवणुकीसाठी काही पर्याय दिसून येतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
कौटुंबिक स्तरावर काही कारणास्तव वाद होतील. त्यामुळे पूर्ण दिवस रागरुसवे सांभाळण्यात जाईल. बॉसकडून तु्म्हाला ओरडा पडू शकतो त्याची तयारी ठेवा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आर्थिक स्थिती एकदम चांगली राहील. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. घरच्यांच्या होकारामुळे लग्नाची बोलणी होऊ शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कामातून वेळ काढून कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. कारण सरतेशेवटी कुटुंबच मदतीला उभं राहतं. त्यामुळे त्यांना दुखवू नका. मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस एकदम योग्य राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. गुप्तशत्रूंकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. पण योग्य ठिकाणी गेल्यावरही काम होईल की नाही याबाबत शंका आहे. जागेचे व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
नशिबाची पूर्ण साथ मिळेल. काही जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. काही जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडा. बायकोसोबत प्रेमाने वागा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.