Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 11 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 10, 2023 | 7:34 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
नोकरीच्या ठिकाणी बरीच उलथापालथ झालेली दिसून येईल. बॉसच्या रोषामुळे सर्वच गणित बदलून जाईल. कामाचा ताण वाढेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
आपण जसं वागतो तशीच फळं आपल्याला मिळतात हे लक्षात ठेवा. करिअरमध्ये काही घडामोडी विपरीत घडतील. पण त्या भोगण्याशिवाय पर्याय नाही. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आज काही आर्थिक मार्ग खुले होताना दिसतील. गेल्या काही दिवसातील मेहनतीला रंग चढेल. मागे जे काही झालं त्याची काळजी सोडा आणि नव्याने तयारी करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
आपल्या जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. त्यामुळे काही किचकट कामं पूर्ण होतील. यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे बराच अवधी मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आपल्यात दुसऱ्यांमध्ये काय फरक आहे याची जाणीव ठेवा. इतरांसारखी कृती करणं महागात पडू शकते. आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
कोणताही खर्च करण्यापूर्वी काळजी घ्या. विनाकारण खर्च करणं टाळा. बचतीकडे लक्ष केंद्रीत करा. कुटुंबाच्या खर्चाचं नियोजन करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
काही घडामोडी आपल्या विपरीत घडतील. त्यामुळे दिवस अस्वस्थ करणारा राहील. पण यातून वर येणं गरजेचं आहे. त्या गोष्टींचा विचार करून काहीच होणार नाही. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
घरात सकारात्मक वातावरण राहील. त्यामुळे काही व्यवहारांचा तालमेल बसून येईल. आपली कर्तव्य चोखपणे बजावा. कोणत्याही प्रकारची हयगय करू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
कामाच्या ठिकाणी जवळच्या व्यक्तीकडून दगाफटका होऊ शकतो. कठोर मेहनतीवर एका झटक्यात पाणी पसरेल. पदोन्नतीवर विपरीत परिणाम होईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)