Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 12 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 11, 2023 | 11:01 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
महत्त्वाचा करार पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जवळच्या व्यक्तीकडून सल्ला घ्या. करार निश्चित करण्यासाठी कागदपत्रं, ईमेलचा उपयोग करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
कामासाठी हेलपाटे मारावे लागतील. मात्र काम होईल असं नाही. कदाचित आर्थिक फटकाही सहन करावा लागू शकतो. प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आज दिवसभर कामात व्यस्त राहाल. पण असं करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही गेल्या काही दिवसात केलेला विचार प्रत्यक्षात उतरेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
कठोर परिश्रम आणि प्रयत्न सुरुच ठेवा. नव्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काही कामं सोपी होतील. अनावश्यक वादापासून दूर राहा. कामातून आपण काय आहोत हे दाखवून द्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
जुन्या आठवणीमुळे तुम्हाला अस्वस्थ व्हाल. काही जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे तुम्ही रमून जाल. काही गोष्टींमुळे चिंता लागून राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
आज कुटुंबासाठी वेळ काढा. काही गोष्टींकडे कानाडोळा करा. नाती टिकवण्यासाठी काही गोष्टी सोडलेल्याच बऱ्या असतात. नव्या विचारांनी आध्यात्मिक गोडी लागेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
जे काही काम हाती घ्याल ते पूर्णत्वास नेण्याचा दिवस आहे. त्यामुळे मन लावून काम पूर्ण करा. आत्मविश्वास दुणावलेला राहील. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून आताच पाया रचणं गरजेचं आहे. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योजना आखा. या योजनांचा भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आज काही नवीन लोकांशी ओळखी होतील. काही ओळखींमुळे अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. जवळच्या व्यक्तींना मदत करायची संधी सोडू नका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.