Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 14 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 13, 2023 | 8:20 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कामानिमित्त काही लोकांच्या भेटीगाठी होतील. त्याचा तुम्हाला फायदा होईल. विचारांची देवाणघेवाण होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
काही अडचणींचा सामना करावा लागेल. काही अनुभव गाठिशी पडेल. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आपण आपल्या कामात परफेक्ट असू तर कोणतंच टेन्शन नसतं. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पाठिवर पडेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
दुसऱ्यांचं ऐकून चिडचिड करणं चुकीचं आहे. पहिल्यांदा काय नेमकं घडलं याची शहनिशा करा आणि त्यानंतर पाऊल उचला. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
अडचणींवर मात मिळवण्यासाठी डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
लांबच्या प्रवासाचा योग जुळून येईल. काही लोकांकडून नव्या गोष्टी शिकता येतील. आपल्या काही इच्छा पूर्ण होतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
आर्थिक स्थिती व्यवस्थित नसेल तर उगाचच दिखाऊगिरी करू नका. आपलं अंथरून पाहूनच पाय पसरा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. पदोन्नती झाल्याने काही जणांचा जळफलाट होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
कठोर परिश्रमाचं चांगलं फळ मिळतं. त्यामुळे टेन्शन न घेता कामाकडे लक्ष द्या. योग्य वेळी मोबदला हाती पडेल हे विसरू नका. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.