Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 5 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 04, 2023 | 9:16 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजच्या दिवसात नव्या भेटीगाठी होतील. काही नवीन मित्र होण्याची शक्यता आहे. वाहन तसेच घर खरेदी करू शकता. कुटुंबात काही वाद असतील. पण त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आजच्या दिवसात काही लोकांकडून दगा फटका होऊ शकतो. त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकते. चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळ काळजी घ्या. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज धार्मिक प्रवास करण्याचा योग जुळून येईल. राजकारणात सक्रीय राहाल. आरोग्याकडे लक्ष ठेवा. पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
आपलं ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. केलेल्या मेहनतीचं नक्कीच फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने काही प्रश्न सुटतील. नवीन लोकांशी ओळखी होतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पांढरा राहील.

5 / 10
आज कौटुंबिक वातावरण थोडं गढूळ राहील. राग रुसवा यातच संपूर्ण दिवस निघून जाईल. जोडीदाराच्या चिडचिड्या स्वभावामुळे मानसिक त्रास होईल. बोलून वाद वाढतील हे लक्षात ठेवून वागा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस रोजच्या दिवसापेक्षा वेगळा असेल. कामाचं नियोजन करून एक एक आटपा. आजचं काम उद्यावर ढकळू नका. मित्रांकडून आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे दिवसभर उत्साह वाढलेला राहील. भागीदाराच्या कामात यश मिळेल. आर्थिक नियोजन बसल्याने भविष्यातील अनेक योजना मार्गी लागतील. लांबच्या प्रवासाची योजना आखाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
कोणाशीही बोलताना शंभर वेळा विचार करा. भावनिक होऊन शब्द देऊ नका. प्रॉपर्टीसंबंधी काही वाद डोकं वर काढू शकतात. कामाकडे लक्ष केंद्रीत कराल अन्यथा फटका बसू शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
तुमच्या कामामुळे आज बॉस तुमच्यावर भलताच खूश होईल. जोडीदाराकडून गुड न्यूज मिळू शकते. लांबच्या नातेवाईकांमुळे फायदा होऊ शकतो. गुप्तशत्रूंचा तुमच्या प्रगतीमुळे जळफलाट होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.