Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 10 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 09, 2023 | 10:07 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कायदेशीर प्रकरणात फटका बसू शकतो. जमीनी संदर्भात व्यवहारासाठी बोलवलं जाऊ शकतं. दुसरीकडे, आत्मविश्वासाने कामं पूर्ण कराल. विश्वास असलेल्या लोकांकडूनच महत्त्वपूर्ण सल्ला घ्या. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
विचारपूर्वक पावलं टाकत निर्णय घ्या. पुढे जाण्याची नवी संधी तुम्हाला मिळू शकते. जीवनातील काही गोष्टींचा आनंद घेण्याची संधी मिळेल. स्वत:च्या कतृत्वावर विश्वास ठेवून पुढे जा. आराम आणि डोकं शांत ठेवून पावलं उचला. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
तुमच्याकडून आज एखाद्या गरजवंताला मदत होऊ शकते. त्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्कीच भविष्यात मिळेल. आरोग्यविषयक तक्रार भेडसावू शकते. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
नव्या पद्धतीने एखादं किचकट काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर हे लक्षात ठेवा. अर्थात तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रिम राहील.

5 / 10
तुमच्या घरच्या वातावरणाप्रमाणे मुलं वागत असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण काय बोलतो, कसं वागतो यावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक प्रगतीसाठी चालना मिळेल. मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आपल्या जीवनात काही गोष्टी चुकीच्या घडताना दिसतील. भुतकाळात केलेल्या चुकांचा आता फटका बसू शकतो. पण नाराजी दूर सारून नव्याने सुरुवात करा. तुम्हाला भविष्यात नक्कीच यश मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
तुम्ही तुमच्या प्रत्येक कामावर संशय घेऊ नका. नकारात्मक विचार दूर करा आणि सकारात्मक दृष्टीकोनातून काम करा. कामं धीम्या गतीने होतील पण होणार हे लक्षात ठेवा. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आज नव्या भेटीगाठी होतील. नव्या ओळखीमुळे अडकलेली कामं मार्गी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. घराच्या दुरुस्तीचं कामं हाती घेतल्यामुळे पैसा खर्च होईल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
गुप्त शत्रूंकडून  आज त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गांगरून जाऊ नका. झालं ते विसरून पुन्हा नव्याने बांधणी करा. नातेवाईकांकडून टोमणे ऐकावे लागू शकतात. त्यामुळे हतबल होऊ नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.