Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 15 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 14, 2023 | 6:57 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
दिवसभर कसलीतरी चिंता लागून राहील. त्यामुळे अन्नही गोड लागणार आहे.वडिलधाऱ्या व्यक्तींसोबत दिवस व्यतीत करा. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
नशिबाची साथ मिळेल असा दिवस आहे. आकस्मित धनलाभ मिळेल अशी शक्यता आहे. मैत्रिणींचा काही कामासाठी कॉल येऊ शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
विनाकारण पैसे खर्च करू नका. बचतीकडे लक्ष केंद्रीत करा. कारण भविष्यात अडचणीच्या काळात मदत होऊ शकते. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहिल.

4 / 10
आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढेल. नातेवाईकांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागू शकतो. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
कुटुंबासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतील. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. त्यांना फिरण्यासाठी घेऊन जा. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
अतिआत्मविश्वास कधी कधी अंगलट येतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे निर्णय घेताना काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना जरा सांभाळून. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
घरातील कामांकडे लक्ष द्या. काही गोष्टी कमी असतील तर त्या आणून द्या. त्यामुळे घरातील वाद कमी होतील आणि कामाकडे लक्ष देता येईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

8 / 10
कौटुंबिक आनंदाचा दिवस आहे. काही कार्यक्रम पार पडतील. त्यामुळे नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काही जुन्या गोष्टींमुळे सध्या घडत असलेल्या घडामोडींचा अंदाज येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आपणच बरोबर हा अति आत्मविश्वास सोडून द्या. आत्मपरीक्षण करा आणि कुठे चुकतो ते बघा. प्रॉपर्टीचा वाद न्यायालयात जाऊ शकतो. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.