Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 16 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 15, 2023 | 10:08 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस एकदम मस्त जाईल. काही सकारात्मक घडामोडी घडतील. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
आपण कामात परफेक्ट असलो की कोणीही हात पकडू शकत नाही हे लक्षात ठेवा. आपल्याला आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करता येतं. त्यामुळे कौशल्याचा विकास करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आपला मित्रपरिवारात आणखी लोकांची भर पडेल. विचार जुळत असल्याने चांगली मदत होईल. तुमच्या सकारात्मक विचारांचा इतरांवर प्रभाव पडेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
आपल्याला येत असलेल्या अडचणींचा धीराने सामना करा. संकटांशिवाय आयुष्य नाही हे लक्षात ठेवा. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
समाजात मानसन्मान तुमच्याकडून होत असलेल्या मदतीमुळे होत असतो. तुम्ही उद्या मदत करण्यास अकार्यक्षम ठरला तर तुम्हाला नावं ठेवण्यासही मागेपुढे पाहाणार नाहीत. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्रासदायक वाटू लागेल. पण नकारात्मक वातावरणातून दूर राहा आणि सकारात्मक विचार करा. काही गोष्टी आपल्या भल्यासाठीच होत असतात. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
मागच्या काही गोष्टींतून शिकावं लागतं. जर मागच्या अपयशातून काही शिकला नाहीत तर फटका बसू शकतो. आध्यात्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींचं म्हणणं कधी कधी आपण ऐकत नाही. पण जेव्हा फटका बसतो तेव्हा सर्व आठवतं. आज अशीच प्रचिती देणारा दिवस आहे. त्यामुळे मोठ्यांचा सन्मान करा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
कोणत्याही घडामोडी नशिब जोरात असलं की आपल्या बाजूने लागतात. अशीच प्रचिती देणारा आजचा दिवस आहे. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)