Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 16 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 15, 2023 | 5:17 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज वरिष्ठांच्या मदतीने तुमच्या व्यावसायिक योजना प्रत्यक्षात अंमलात आणू शकता. या माध्यमातून चांगला नफा मिळू शकतो.कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तसेच पत्नीकडून साथ मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
मानसिक शांती मिळण्यासाठी देवदर्शन घ्या. दानधर्म करून पुण्यकर्म पदारात घालून घ्या. गरजवतांची मदत करा. तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि  संयमाने वागा. शुभ अंक 42 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज तुमचा दिवस आळसावलेला राहील. तसेच चिडचिड होऊ शकते. आळस झटकण्यासाठी काहीतर योजना आखा. गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रेम प्रकरणात लहानसहान गोष्टींवर वाद घालणे टाळावे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
आज तुमचे विरोधक किंवा गुप्त शत्रूंची तुमच्या चुकांवर नजर असेल. कायदेशीर बाबी तुमच्या विरोधात जाऊ शकतात. वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होतील. त्यामुळे तुमच्या कामावर परिणाम दिसून येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग हिरवा असेल.

5 / 10
जीवनशैली सुधारण्यासाठी चांगल्या गोष्टींकडे कल वाढवा. तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. अविवाहितांना चांगला जोडीदार मिळू शकतो. शुभ अंक 3 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

6 / 10
आज तुम्ही मानसिक शांतीच्या शोधात असाल तर आराम करा. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि क्षणांचा आनंद घ्या. जोडीदारासोबत उद्धटपणा टाळा. व्यवसायातील भागीदाराशी वाद मिटण्याची शक्यता आहे. शुभ अंक 23 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
कठोर परिश्रमांचे फळ मिळते याची प्रचिती होईल. कामानिमित्त छोटा प्रवास करण्याची वेळ येईल. भावा-बहिणीकडून चांगली बातमी मिळेल. स्वच्छता राखा आणि नामस्मरण करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
अनावश्यक गोष्टींवरील खर्चावर नियंत्रण ठेवा. बचत वाढवू शकता. कामावर किंवा घरी डोकं शांत ठेवून वागा. समाजात मानसन्मान मिळेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
गुंतागुंतीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. खर्च आणि कमाई तालमेल ठेवा आणि बचत वाढवा. मेहनत करत राहा. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे नियोजन करावे. शुभ अंक 26 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.