Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 26 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 25, 2023 | 6:11 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.त्यामुळे प्रयत्न करणं सोडू नका.तुमच्या कामातून तुम्हाला आत्मविश्वास मिळेल त्यातून यशाकडे वाटचाल सुरु होईल. अनुभवी व्यक्तींची साथ मिळेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
नवनवीन योजना हाती घ्या. कारण त्या यशस्वी होतील, असा दिवस आहे.तसेच त्यातून धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस चांगला जाईल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
तुमच्यावर टाकलेली जबाबदारी तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल. काही किचकट कामातही तुम्हाला यश प्राप्त होईल.आपल्या कतृत्वाने तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकाल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कोणताही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. करार एकदा वाचून बघा. त्यात आपलं नुकसान तर नाही ना याची शहनिशा करा. काही सकारात्मक घडामोडी घडतील.शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
आज काय करायचं याचं नियोजन करून ठेवा. अन्यथा वेळ उगाचच खर्ची जाईल. तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे.परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी योग्य नियोजन करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
मुलांकडून काही सकारात्मक गोष्टी कानावर पडतील. त्यांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्हीही खूश व्हाल. सोशल मीडियावर व्यक्त होताना एकदा विचार करा. आपली प्रतिमा डागाळू शकते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
कौटुंबिक स्तरावर आज बरीच उलथापालथ होईल. सासू सुनेच्या वादामुळे घरातील वातावरण एकदम बिघडून जाईल. कटकटीमुळे कशातच मन रमणार नाही. न्यायालयची पायरी चढावी लागू शकते. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
नवीन काही तरी शिकण्याासाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्यात सकारात्मक बदल दिसून येतील. सरकारी नोकरीसाठी आज अर्ज करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रेम प्रकरणात तणाव राहील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. जुन्या मित्राचा अचानक फोन आल्याने मस्त वाटेल. भुतकाळात रमल्याने ताण एका झटक्यात दूर होईल. प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.