Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 30 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 29, 2023 | 8:59 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
समाजात मानसन्मान असाच मिळत नाही. त्यासाठी तुमचं काम आणि स्वभाव दोन्ही कारणीभूत ठरतं. त्यामुळे आपला स्वभाव कसा याचं आकलन करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
जवळच्या व्यक्तींकडून कधी कधी जास्त वेदना मिळतात. असाच काहीसा आजचा दिवस असेल. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. त्यांच्यकडून दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आपल्या पाठिमागे कोण काय बोलतंय? याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला. कारण तुम्ही याचाच विचार करत बसाल तर प्रगती कशी कराल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आपण किती कमवतो आणि किती खर्च करायला हवा याची सांगड घाला. नाही तर कर्जाचा डोंगर उभा राहील. कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी चालून येतील. पण योग्य मार्गाने पैसे कमवण्यावर भर द्या. कारण चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा काहीच कामाचा नसतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

6 / 10
आजच्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त होईल. काही सकारात्मक घडामोडी घडतील. त्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला असेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आत्मविश्वासाची उणीव असली तर काही कामं होता होता राहतात. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन खूपच महत्त्वाचा असतो. दुसऱ्यावर कामं ढकलू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
व्यवसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून पावलं टाका. उद्योग धंद्यात अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक पातळीवर अडचणींचा सामना करावा लागेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
काही कामं पूर्ण करण्यासाठी आर्थिक चणचण भासेल. त्यामुळे पैशांसाठी हात पसरावे लागू शकतात. पण गरजेवेळी कोणीच मदतीचा हात देत नाही. हे देखील तितकंच खरं आहे. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.