Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 3 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 02, 2023 | 10:49 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज आत्मविश्वास वाढलेला दिसेल. सकारात्मक विचारामुळे आजचा दिवस चांगला जाईल. अडकलेले पैसे मिळतील. तब्येतीकडे लक्ष ठेवाल. काही जुने आजार डोकं वर काढू शकतात. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील. आर्थिक गणितं सुटताना दिसतील. जास्त भावनिक होऊ नका. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. अन्यथा फटका बसू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
खर्च वाढल्याने आज आर्थिक गणित बसवणं कठीण होईल. त्यामुळे बजेट व्यवस्थितरित्या आखा आणि त्यानुसार अमलबजावणी करा. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आजच्या दिवसात काही नवीन ओळखी होतील. समाजाता मनासन्मान वाढेल. मुलांकडून काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. कौटुंबिक कार्यक्रमात दिवसभर व्यस्त राहाल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
प्रत्येक काम आपण ठरवल्याप्रमाणे होईलच असं नाही. काही कामांसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. अनोळखी व्यक्तींवर चटकन विश्वास ठेवू नका. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग जांभळा राहील.

6 / 10
कधी कधी चांगल्या गोष्टींना विरोध सहन करावा लागतो हे लक्षात ठेवा. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. चिडचिडेपणामुळे उगाच मानसिक त्रास होईल. आर्थिक स्थिती ठिक राहिल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहिल. गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेलं ओझं हलकं होईल. गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

8 / 10
दिवसाची सुरुवात चांगली झाली की आत्मविश्वास दुणावतो. असाच काहीसा आजचा दिवस राहील. दिवसाच्या सरते शेवटी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. एखाद्या कार्यक्रमाची तयारी कराल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहिल.

9 / 10
आजचा दिवस मानसिक त्रास देणारा असेल. आज तब्येत साथ देणार नाही. जुना आजार डोकं वर काढू शकतो. कुटुंब आणि मित्रांची साथ मिळेल. जोडीदाराकडून मानसिक बळ मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.