Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 4 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा वर्चस्व असतं. त्यामुळे ग्रह आणि अंकाच्या गणितानुसार तुमचा दिवस कसा जाईल? अंकाचं गणित शनिवार 4 नोव्हेंबर रोजी कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 03, 2023 | 7:52 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
घरातील घडामोडींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती या कालावधीत ढासळलेली राहील. त्यामुळे पुढे असं संकट येऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नातेसंबंध तोडू नका. त्याऐवजी समोरच्या व्यक्तीला विश्वासात घ्या आणि समस्या समजून घ्या. कौटुंबिक पातळीवर तणावाची स्थिती राहील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
एखाद्या छोट्या चुकीचं रुपांतर मोठ्या चुकीत होऊ शकतं. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कायदेशीर प्रकरणामुळे डोकेदुखी वाढेल. विनाकारण पैसा खर्च करावा लागू शकतो. भावकीच्या वादामुळे आर्थिक फटका बसेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
भागीदाराच्या धंद्यात यश मिळेल. जोडीदारावर विश्वास ठेवा आणि आर्थिक जोखिम उचलताना काळजी घ्या. जीवनाच्या वाटेवर अनेक अडचणी येत राहतील. त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कौटुंबिक पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कामात मन रमणार नाही. उगाचच मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गोल्डन राहील.

7 / 10
नोकरीच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडतील. त्यामुळे अस्वस्थ व्हाल. डोक्यावरचं छत्र हरपल्याने चिंता वाढेल. त्यामुळे नवीन नोकरीच्या शोधासाठी धडपड सुरु होईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आत्मविश्वास भरलेला आजचा दिवस असेल. त्यामुळे हातातली कामं झटपट आटपा. काही कामांसाठी धीर धरा. पण कामाचा मागोवा घेत राहा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
व्यस्त कामातून वेळ मिळणार नाही. पण कुटुंबासाठी वेळ काढा. मुलांच्या अभ्यासातील प्रगती पाहा. त्यांना मार्गदर्शन करा. तसेच कुटुंबासोबत जवळ फिरायला जाण्यासाठी प्लानिंग करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.