Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 24 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 23, 2023 | 7:56 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
लांबचा प्रवास करताना काळजी घ्या. गरज नसेल तर जाणं टाळलं तर बरं होईल. कारण काम होण्याची शक्यता कमीच आहे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
कोणत्याही गोष्टीची शहनिशा केल्याशिवाय अंदाज बांधू नका. अनेकदा पुस्तकाच्या कव्हरवरून आता काय आहे याबाबत मत बनवणं चुकीचं ठरतं. तसंच काहीसं आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. काही सकारात्मक घटना घडतील. थोड्याशा मेहनतीला जास्त यश मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
मागच्या काही चुकांचा तुम्हाला जबरदस्त फटका बसू शकतो. त्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येईल.आरोग्याची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. त्यामुळे जास्तीत जास्त कामं उरकरण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आर्थिक गणित चुकल्याने आज दिवसभर कशातच मन रमणार नाही. तरीही पुढच्या दिवसासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. पैशांची बचत करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आपण जसं वागतो तसंच काहीसं घडत असतं. त्यामुळे जे काही होत आहे त्यातून आपला स्वभावाचं दर्शन होतं हे लक्षात ठेवा. आर्थिक जोखिम घेऊ नका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आपल्या प्रगतीमुळे अनेकांना जळपलाट होतो. त्यामुळे सहज कोणावरही विश्वास ठेवू. कोणतंही काम करताना काळजी घ्या. दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल असेल.

9 / 10
आजचा दिवस एकदम मजेत जाईल. कौटुंबिक स्तरावार आनंदी वातावरण राहील. देवदर्शनाचा योग जुळून येईल. अधिक विचार करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.