Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 25 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 24, 2023 | 8:51 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल. त्यामुळे दिवस एकदम आनंदी जाईल. तसेच हातात घेतलेलं काम पूर्ण कराल. आजचा दिवस मजेत जाईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आजच्या दिवशी अशा काही घडामोडी घडतील की आश्चर्याचा धक्का बसेल. पण कोणासोबत काही शेअर करू नका. योग्य वेळेची वाट पाहा आणि उत्तर द्या. व्यवसायाच्या बाबतीत काही निर्णय घ्याल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
कधी कधी कामाच्या ताणातून आराम करणंही गरजेचं आहे. एक दिवसाची सुट्टी घ्या आणि कुटुंबासोबत मजेत वेळ घालवा. जोडीदाराकडून काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
घर, फ्लॅट घेण्याच्या निर्णयात बदल करावा लागणार आहे. जवळच्या मित्राकडून मदत होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. फसवणूक होण्याची शक्यता आहे.शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
कुटुंबासोबत आजचा दिवस व्यतित करा. तुमच्यावरील ताणाचा परिणाम त्यांच्यावर कसा झाला आहे याचा अंदाज येईल.त्यामुळे शांत राहा आणि कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आरोग्य विषयक तक्रारींकडे कानाडोळा करू नका. कुटुंबातील सदस्याला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कदाचित भविष्यात येणाऱ्या मोठं संकट टाळू शकता. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आपण जसा विचार करतो तसंच आपल्यासोबत घडत असतं लक्षात ठेवा. आपण समाजाचं देणं लागतो हे विसरू नका. पर्यावरणाच्या निगडीत उपक्रमात भाग घ्या. झाडं लावून निसर्गात भर घाला. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे असेल.

8 / 10
आत्मविश्वासाने कामं करण्याचा प्रयत्न करा. कितीही किचकट असलेलं कामं चुटकीसरशी पूर्ण कराल. कौटुंबिक वादात जास्त वेळ घालवू नका. शांतपणे वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींचा अपमान होईल असं वागू नका. त्यांनी काहीही बोललं तरी मनाला लावून घेऊ नका. त्यांची सेवा करा आणि पुण्य पदरात पाडून घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.