Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 2 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 01, 2023 | 10:28 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
घरच्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांकडे घेऊन जा. आत्मपरीक्षण करण्याची ही योग्य वेळ आहे. कोण आपलं कोण नाही, याची प्रचिती येईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरच्यांकडून चांगली साथ मिळेल. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
स्वत:वर विश्वास असला की अशक्य गोष्टीही शक्य वाटू लागतात. तुम्ही दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करा. आपल्यामुळे कोणाला वाईट वाटेल असं वागू नका. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
कठोर परिश्रमाचं चांगलं फळ मिळतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे शॉर्टकटने पैसे कमवण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या कामाचं कौतुक वरिष्ठांकडून होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
सर्वच कामात हवा तसा मोबदला मिळेल असं नाही. त्यामुळे यश मिळालं नाही तर आत्मविश्वास गमवू नका. नव्या उत्साहाने कामाला लागा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आजचा दिवस चांगला जाईल. बऱ्याच सकारात्मक घडामोडी घडतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. तसेच जुन्या गोष्टी आठवून आनंदी व्हाल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
रोजच्या कामातून आराम करण्यासाठी वेळ काढा. शारीराला आरामाची गरज असते लक्षात ठेवा. आरोग्य बिघडलं तर कमावलेला पैसा काहीच कामाचा नाही. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
फायदा तोटा हा तर जीवनाचा नियम आहे. फक्त जोखिम पत्कारताना ती आपल्याला झेपेल का याचा अंदाज घ्या. उगाचच  कर्जबाजारी होण्यात अर्थ नाही. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
मूर्खासोबत वाद घालून त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे लक्षात ठेवा. बदल वाटत असला तरी त्रास करून घेऊ नका. वेळ बरंच काही सांगून जाईल. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.