Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 3 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 02, 2023 | 8:28 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. काही आर्थिक गणितं सुटतील. पण हाती घेतलेल्या कामाचा पाठपुरावा करणं सोडू नका. चुकीच्या सवयींपासून लांब राहा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग लाल राहील.

2 / 10
दिवसाची सुरुवात धकाधकीच्या कामाने होईल. त्यामुळे प्रवासातच थकून जाल. हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. पण संध्याकाळ संपूर्णत: थकव्यातच जाईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज आत्मविश्वास वाढलेला राहील. त्यामुळे काही कामं झटपट होतील. दिवस सुट्टीचा असल्याने कुटुंबासोबत व्यतित करा. नवीन बाबींचं नियोजन करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आर्थिक नियोजन विस्कवटणारा दिवस आहे. हाती असलेल्या पैशांपेक्षा जास्त खर्च होईल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
नोकरी करणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस एकदम शुभ राहील. नोकरीचा एखादा प्रस्ताव मिळू शकतो. तसेच नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. त्याचा भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आर्थिक स्थिती चांगली असली तरी बचतीकडे लक्ष द्या. कोणालाही पैसे उधार देताना शंभर वेळा विचार करा. लोकं पैसे घेतात पण परत करताना आपलीच दमछाक होते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
आज दिवसभर अस्वस्थ वाटेल. त्यामुळे आरोग्याबाबत चिंता वाढेल. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन मन हलकं करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
काही कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. त्यामुळे दिवसभर व्यस्त राहाल. विनाकारण घरच्यांवर चिडचिड करू नका. कोणतंही काम करताना पुढे नेमकं काय मांडून ठेवलं आहे याचा विचार करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आपल्या प्रत्येक कामावर गुप्तशत्रूंची नजर असते. त्यामुळे एक चूक चांगलीच महागात पडू शकते. चुका करणं टाळा. तसेच वरिष्ठांसोबत वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.