Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 14 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 13, 2023 | 10:05 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आपण कसं वागतो आणि काय बोलतो याचं आत्मनिरीक्षण करा. कमकुवत बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आत्मविश्वास वाढेल. अविवाहितांना चांगली स्थळ चालून येतील. विदेशात प्रवासाची संधी मिळू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेले कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. सकारात्मक उर्जेमुळे काही कामं झटपट होतील. प्रवासात काही गाठीभेटी होतील, त्यामुळे तुमचे नेटवर्क वाढू शकते. गरजू लोकांना मदत करा त्याने पुण्य पदरात पडेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमात व्यस्त राहाल. समाजाता मानसन्मान वाढेल. जवळच्या लोकांशी नम्रपणे  वागा. काही कामांसाठी पैस खर्च करावा लागेल. नातेवाईकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज काही कारणास्तव अस्वस्थ वाटू शकते. मानसिक त्रासामुळे काही कामं रखडतील. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि मुलांकडे लक्ष द्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
काही गोष्टी टाळणं तुमच्या हातात नाही. त्यामुळे जे होतंय ते चांगल्यासाठीच होते हे लक्षात ठेवा. जबाबदारी झटकू नका.   गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा आणि कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
आपल्या गरज पडते तेव्हा कोणीतही धावून येतं ना..तसंच इतरांना मदत करण्यासाठी पाऊल उचला. मेहनत करत राहा अपेक्षित फळ नक्कीच मिळेल. भावाकडून चांगली बातमी कानावर पडेल. देव दर्शन घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
घरी आराम करायच्या दिवशी कौटुंबिक वादामुळे डोकं उठेल. काय करू आणि काय नको असं होईल. ऑफिस आणि घरातील वाद यामुळे मानसिक आजार बळावेल. आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
काही गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणे झाल्या की आत्मविश्वास वाढतो. आज तसाच दिवस आहे. त्यामुळे कामं झटपट आटपा. घराची बिलं वगैरे भरा तसेच उसनावरी फेडून टाका. मित्रांची उत्तम साथ मिळेल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आजचा दिवस एकदम आळसावलेला राहील. कशातच लक्ष लागणार नाही. वाहन चालवताना काळजी घ्या. लांबचा प्रवास शक्यतो टाळा. विनाकारण वाद घालू नका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.