Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 25, 2023 | 11:02 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
स्वप्नात गुंतून जाऊ नका. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कोणावर अति विश्वास ठेवणं महागात पडू शकतं. गेलेला वेळ परत येत नाही, हे लक्षात ठेवा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
तुमच्या अपेक्षांचा भ्रमनिरास होऊ शकतो. आळसाचा तुम्हाला फटका बसेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आईकडून प्रेम मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची तरतूद करा. नातेवाईकांसोबत कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होऊ शकतो. गरजा कमी करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
बऱ्याच दिवसांनी मित्रांच्या भेटीगाठी होती. कमी मेहनतीत जास्त परतावा देणारा दिवस आहे. आज काम हुशारीने पूर्ण कराल. जेवणाच्या वेळा पाळा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
जोडीदारासोबत काही कारणांवरून वाद होऊ शकतो. मुलं तुमच्या स्वभावामुळे नाराज होतील. सामाजिक कार्यामुळे प्रसिद्धी मिळेल. पण कौटुंबिक स्तरावर तणावाचं वातावरण राहील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आरोग्याशी खेळू नका. कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते. व्यसन असल्यास ते सोडा. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा आणि योग्य मार्गाला लागा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
ऑफिसचे काम मंद गतीने होत राहील. घरात तुमच्याबद्दल काही चर्चा होऊ शकते. धार्मिक कार्यात अडथळे येऊ शकतात. काही गोष्टींबाबत संवेदनशील असणं गरजेचं आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
तुमच्या मित्रांवर ओरडण्याइतके वाईट वागू नका.कामाचा ताण कमी करण्यासाठी कोणाची तरी मदत घ्या. ज्येष्ठांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला फायदा होईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
सौंदर्य क्षेत्रातील लोकांना खूप फायदा होईल. कायदेशीर पातळीवर तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने बजावाल. प्रॉपर्टी खरेदी करणं शक्यतो टाळा. हट्टीपणा तुम्हाला सर्वांच्या नातेवाईकांपासून दूर करू शकतो.शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.