Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 3 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 02, 2023 | 6:34 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
अचानक आर्थिक कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहील. नकळत हातातून रक्कम खर्च होईल कळणार सुद्धा नाही. त्यामुळे काळजी घ्या आणि पैशांची बचत करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
मुलांचं वागणं तुम्हाला खटकेल. पण तुम्ही त्यांना हवा तसा वेळ दिला नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
कामात परफेक्ट असल्यामुळेच तुमच्याकडे जबाबदारी दिली जात आहे. पण आपल्याला त्याचा मोबदला मिळतो का तेही पाहा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
कोणतंही काम जबाबदारीने केलं की ते वेळेत पूर्ण होतं. पण चालढकलपणा केला की अंगाशी येतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आपल्या समस्या दुसऱ्यांवर लादणं सोडून द्या. याने काहीही साध्य होणार नाही. उलट त्रास वाढत जाईल आणि जीवाभावाची माणसं गमवून बसाल. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

6 / 10
सकारात्मक विचारांनी जगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण घडामोडी रोजच्याच आहेत. पण त्याला सामोरं जाणंही महत्त्वाचं आहे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आर्थिक नुकसान कशामुळे झालं याची शहनिशा होईल. पण आता पुलाखालून पाणी निघून गेलं आहे. त्यामुळे त्रास करून काहीच होणार नाही. नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
एकटेपणामुळे जीव नकोसा होईल. त्यामुळे कुटुंब किंवा नातेवाईकांमध्ये राहा. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. त्यातून काही समाधान निघेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. तुमचं काम पाहून लोकं आकर्षित होतील. करिअरमध्ये नवीन काहीतरी घडण्याची शक्यता आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पांढरा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.