Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 04, 2023 | 9:50 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही चांगली कामगिरी करून बढती मिळवू शकता. तुम्ही पैसे उधार दिले असतील तर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता.जोडीदाराशी असलेले वाद मिटतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकता. मित्रांच्या गाठीभेटी होतील. काही अडकलेली कामं पूर्णत्वास येतील.सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा दिसून येईल. त्यामुळे गेल्या काही दिवसात असलेली मरगळ दूर होईल. समाजात मानसन्मान मिळेल. बौद्धिक विषयांचा अभ्यास करण्यात तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता.शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आजची सुरुवात नकारात्मक होईल. त्यामुळे एकदम मन उडून जाईल. संध्याकाळपर्यंत नकारात्मकतेवर नियंत्रण मिळवू शकता. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासोबत नव्या व्यवसायाची सुरुवात करा. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुम्ही वडिलधाऱ्या व्यक्तींच्य आशीर्वादाने कठीण कामं पूर्ण कराल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. हाती घेतलेले काही प्रकल्प पूर्ण कराल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज तुम्ही हाती घेतलेलं काम काळजीपूर्वक करा. महत्त्वाच्या निर्णयांसाठी कुटुंबातील ज्येष्ठांशी बोला. व्यवसाय, नोकरी आणि गुंतवणुकीसाठी आजचा दिवस बरा असेल. कामाचा ताण जास्त असेल, पण कामं पूर्णही होतील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुम्ही घरगुती कामात व्यस्त राहाल. तुम्ही घराची सजावट आणि कलाकृतींवर पैसे खर्च करू शकता. दुसरीकडे, तुमची सामाजातील प्रतिमा सुधारेल. तुम्ही इतरांप्रती अधिक विनम्र राहा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आर्थिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक निर्णयात निष्काळजीपणा टाळा. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षणांचा आनंद घेऊ शकता. कौटुंबिक स्तरावर वातावरण चांगलं राहील. आनंदाचे क्षण वाईट क्षणात बदलू नयेत यासाठी धीर धरा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुमच्याकडून गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च होऊ शकतो. तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही कामावर आणि घरी कसे व्यक्त होतात यावर नियंत्रण ठेवा. पैसे देणे टाळा आणि रिअल इस्टेट आणि मालमत्तेवरील निर्णय पुढे ढकला. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.