Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 18 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 17, 2023 | 7:47 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
रोजच्या प्रवासात एखादी दुखापत होऊ शकते. त्यामुळे आठवडाभर त्रास होईल. त्यामुळे काळजी घ्या. आतातायीपणा करू नका. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
आपल्याबाबत होत असलेल्या वाईट चर्चांमुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. तसं काहीच नसलं तरी मानसिक त्रास होईल. कोणाला सांगू आणि कोणाला नको असं होईल. शुभ 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
गुप्तशत्रूंकडून कारवाया सुरु होतील. आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे काम करताना काळजी घ्या. चुका होतील असं वागू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींकडून अनेकदा आपल्याला मोलाचा सल्ला मिळतो. त्यामुळे त्याकडे कानाडोळा करू नका. कदाचित भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
काम करता करता कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. कुटुंबाला वेळ देणंही गरजेचं आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
रोजच्या आयुष्यात आपण त्याच त्याच गोष्टी करत असतो. त्यामुळे जीवन कंटाळवाणं होतं. असं तुम्हाला वाटत असेल तर जवळच्या ठिकाणी फिरून या. मन प्रसन्न होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
घरातील चिंता दिवसभर मन खात राहील. पण कोणाचा स्वभाव बदलणं आपल्या हाती नाही हे लक्षात ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
दिवसभर आत्मविश्वास दुणावलेला राहील. प्रवासाचा योग जुळून येईल. आपल्यामुळे कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
कोण काय बोलतं याकडे दुर्लक्ष करा. कारण आपल्याला कोण फुकटचं आणून देत नाही. त्यामुळे मेहनत करा आणि लाजू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.