Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 19 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 18, 2023 | 8:53 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
बदललेल्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे अंगात कणकण जाणवेल. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रलोभनांपासून दूर राहा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
कोणतंही काम करताना काळजी घ्या. आपल्या चुकांमुळे मोठा फटका बसू शकतो. आर्थिक जोखिम परवडणारी नाही हे देखील लक्षात ठेवा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करा. आता केलेली बचत भविष्यात फायदेशीर ठरेल. काही स्वप्न पूर्ण होताना दिसतील. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
मेहनतीचं फळ मिळाल्यावर आनंद होतोच. असाच आजचा दिवस आहे. गेल्या काही दिवसात घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
कधी कधी खूप साऱ्या चुका करूनही आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केलेल्या चुका कबूल करा आणि नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

6 / 10
प्रत्येक गोष्टीसाठी एक काळ वेळ ठरलेली असते. त्यामुळे आताच्या आताच सर्वकाही झालं पाहीजे हा अट्टाहास सोडा. धीराने घ्या. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

7 / 10
मित्रांसोबत काही प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. हातात पैसा खेळता राहील. मित्रांकडून आर्थिक मदत होऊ शकते. घरच्या लोकांना वेळ द्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.घरगुती उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी काही शस्त्रक्रिया सांगितल्यास तातडीने करून घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी हा दिवस चांगला आहे. गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.