Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 19 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 18, 2023 | 6:10 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
व्यवसायात आज तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल. एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदारांसोबत नम्रतेने वागा. कठोर निर्णय घेऊ नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज मित्रांसोबत एकत्र येण्याचा वेळ येईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तसेच एखादं प्रकरण आठवून त्यावर चर्चा कराल. गरजू व्यक्तींना मदत कराल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
कायदेशीर प्रकरणआत तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. जोखिम असलेलं काम शक्यतो टाळा. गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
घरच्यांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करा. धार्मिक कार्यक्रमामुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. त्यामुळे प्रयत्न सोडू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
आजचा दिवसात प्रवास करणं शक्यतो टाळा. प्रवास करणं गरजेचं असेल तर सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या. आत्मिक शांतीसाठी नामस्मरण करत राहा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
गरज नसताना भौतिक सुखांसाठी उधार घेऊ नका. त्यामुळे भविष्यात त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा आपल्या इच्छांना आवर घाला. पुढे नक्कीच त्या पूर्ण होतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत आजचा दिवस व्यतित करा. आहे त्या परिस्थितीत कसं आनंदी राहायचं त्यांच्याकडून कळेल. उगाचच वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. मित्रांकडून मदत होईल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. तसेच काही अडचणी असतील तर त्या दूर करा. त्यामुळे तुम्हाला भविष्यात नक्कीच मदत होईल. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.