Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 29 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 28, 2023 | 8:48 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. आपल्यासोबत असलेल्या लोकांसोबत नम्रतेने वागा. काही कामांसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. नातेवाईकांकडून शुभ बातमी कानावर पडेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
दिवसाची सुरुवात आनंदाने होईल. हाती घेतलेली काही कामं मार्गी लागतील. एकंदरीत तुमच्या हातून चांगली कामं होतील. आत्मविश्वास दुणावलेला राहील. उद्योगधंद्यात काही महत्त्वाचे निर्णय हाती घ्याल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
आज आत्मविश्वासात उणीव दिसून येईल. जुनाट आजार डोकं वर काढू शकतो. लांबचा प्रवास करणं टाळा. जाणं गरजेचं असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडा. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी काही ठिकाणी झटपट निर्णय घ्याल. आपल्या कामात सुधारणा दिसून येईल. पार्टनरशिपच्या धंद्यात यश मिळू शकते. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
दिवसभर कामात व्यस्त राहाल. त्यामुळे कुटुंबियांना वेळ देणं कठीण होऊ बसेल. कौटुंबिक स्तरावर काही वाद होतील. बायको आणि आईमधील वाद डोकेदुखी ठरू शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा. मुलांसोबत प्रेमाने वागा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजच्या काही घडामोडी आपल्या मनासारख्या घडतील. मेहनतीचं फळ मिळताना दिसेल. काही योजना नव्याने सुरु करण्याची वेळ येईल. धार्मिक कार्यात भाग घ्या. देवदर्शनाचा योग जुळून येईल. दानधर्म केल्याने पुण्य मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलांसोबत त्रागा करू नका. त्यांचं मनोबल खचू शकतं. मुलांच्या प्रगतीत तुम्हाला उतरता आलेख दिसून येईल. रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक फलदायी ठरू शकते. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
नातेवाईकांसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. जमिनीचा वाद विकोपाला जाईल. न्यायालयाची पायरी चढावी लागू शकते. वाद एकदम टोकाला गेल्याने नात्यात दुरावा निर्माण होईल. सासरच्या मंडळीकडून त्रास होईल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
अविवाहित लोकांना नवीन स्थळ चालून येऊ शकते. पण आलेलं स्थळ आपल्या मनासारखं आहे की नाही याची शहनिशा करा. करिअरमध्ये प्रगतीचे नवी दारं उघडतील. काही सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.