Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Oct 30, 2023 | 10:55 PM

Numerology 2023 : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा वर्चस्व असतं. त्यामुळे ग्रह आणि अंकाच्या गणितानुसार तुमचा दिवस कसा जाईल? अंकाचं गणित मंगळवार 30 ऑक्टोबर रोजी कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. वरिष्ठांकडून मदत मिळेल. कंपनीत योग्य पद्धतीने नेतृत्व कराल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
खासगी आयुष्यात काही विचित्र घडामोडी घडतील. त्यामुळे त्याची वाच्यता कोणाकडे करता येणार नाही. त्यामुळे दिवसभर चिंतेत राहाल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील

4 / 10
काही गोष्टींची आवश्यकता भासेल. घराची डागडुजी करण्याचा विचारात असाल तर कराल. आई वडिलांसोबत मतभेद होतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
कौटुंबिक स्तरावर काही गोष्टी त्रासदायक ठरतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा आणि कामावर लक्ष केंद्रीत करा. कारण त्यामुळे तुम्हाला फक्त मानसिक त्रास होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
कायेदशीर प्रकरणात डोकेदुखी वाढेल. आपल्या पक्षात निर्णय येईल की नाही याची चिंता लागून राहील. अवास्तव पैसा खर्च करावा लागू शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
सामाजिक कार्यात भाग घ्याल. त्यामुळे समाजात मानसन्मान मिळेल. काही ठिकाणी सत्कारही होऊ शकतो. नवीन लोकांच्या ओळखी होतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
काही गोष्टींचा आधीच विचार केलेला बरा असतो. नाहीतर निर्णय घेताना संभ्रम होईल. असाच आजचा दिवस असेल. वरिष्ठांचा सल्ला घेऊन योग्य ते पाऊल उचला. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा. विनाकारण वाद होईल असं वागू नका. मित्रांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आज आत्मविश्वास दुणावलेला राहील. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. कौटुंबिक कामांना प्राधान्य दे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)