Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 6 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 05, 2023 | 9:46 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कठोर परिश्रमाचं फळ हळूहळू मिळतं याची प्रचिती आज तुम्हाला मिळेल.घरातील काही वाद तुमच्या मध्यस्थीमुळे सुटतील. त्यामुळे त्रागा न करता तु्म्ही प्रश्न शांतपणे हाताळा. शुभ अंक 20 आणि शुभ रंग जांभळा राहील.

2 / 10
जीवनात आनंद मिळवण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण त्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. स्पर्धात्मक युग असल्याने आळस झटकून काम करावं लागेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
काही घडामोडी अशा घडतात की त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढतो. असाच आजचा दिवस आहे. पण वास्तवापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर फटका बसू शकतो. शुभ अंक 45 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला हव्या असतात. हितशत्रूंकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर उद्योग धंद्यातील स्पर्धा तुमची डोकेदुखी वाढवेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ अंक 24 आणि शुभ रंग क्रिम राहील.

5 / 10
कायदेशीर प्रकरणात योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. कोणतंही जोखिमेचं काम हाती घेऊ नका. कुटुंबात कलहपूर्ण वातावरण राहील. जोडीदाराकडून नाहक त्रास होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस एखादी चिंता तुम्हाला सतावत राहील. लांबचा प्रवास करणं शक्यतो टाळा. हेल्मेट किंवा सुरक्षेची सर्व साधने व्यवस्थितरित्या वापरा. जमल्यास आजचा दिवस कुटुंबासोबत व्यवस्थितरित्या घालवा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग तपकिरी आहे.

7 / 10
कोणतंही काम करताना आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. नेतृत्व सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. लवकरत तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. शुभ अंक 25 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

8 / 10
भुतकाळात केलेली एक चूक तुम्हाला यावेळी महागात पडेल. त्यामुळे योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मानसिक तणाव या काळात येऊ शकतो. पण सामना करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग सोनेरी असेल.

9 / 10
आज काम करताना तणाव येऊ शकतो. कदाचित बॉसच्या रोषाला सामोरं जावं लागेल. कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येईल. त्यामुळे दिवसभर चिडचिड होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.